छत्रपती संभाजीनगरताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय
छत्रपती संभाजीनगर मनपा निवडणूक, प्रभाग आरक्षण सोडतीला सुरुवात

छत्रपती संभाजीनगर | मनपा निवडणूक, प्रभाग आरक्षण सोडतीला सुरुवात झाली. शहरातील सर्व प्रभागाचे आरक्षण सोडत सुरू आहे. दुपारी चार वाजेपर्यंत सर्व प्रभागातील आरक्षण जाहीर होईल. आणि यानंतर निवडणूक विभागाची पत्रकार परिषदेत अर्ज प्रक्रिया आणि इतर सोडत जाहीर होईल. तसेच अर्ज दाखल करणे, माघार घेणे, या संबंधिचे सविस्तर माहिती दुपारनंतर दिली जावू शकते.


